मध्ये आपले स्वागत आहे.
चालू घडामोडी
ग्रामपंचायत नवी देलवाडी
नवी देलवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.भौगोलिक स्थान -बोईसर रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला तारापूर मार्गाने गेल्यावर कुरगाव गावानंतर हे गाव लागते. बोईसर रेल्वे स्थानकापासून हे गाव ८.३ किमी अंतरावर आहे. पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. लोकजीवन- हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २६९ कुटुंबे राहतात. एकूण ९८७ लोकसंख्येपैकी ४७८ पुरुष तर ५०९ महिला आहेत. गावाची साक्षरता ८८.५६ टक्के आहे.पुरुष साक्षरता ९२.९९ आहे तर स्त्री साक्षरता ८४.४० आहे. गावातील शून्य ते सहा वर्षे वयाच्या लहान मुलांची संख्या १०४ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १०.५४ टक्के आहे. नागरी सुविधा – गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस बोईसर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. ऑटोरिक्षा सुद्धा बोईसर रेल्वे स्थानकावरून दिवसभर उपलब्ध असतात.

श्री. देवेंद्र फडणवीस
मा. मुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे
मा. उपमुख्यमंत्री

श्रीम.सुनेत्रा अजित पवार
मा. उपमुख्यमंत्री

श्री. जयकुमार गोरे
मा. मंत्री, ग्रामविकास
व पंचायत राज विभाग

श्री. योगेश कदम
मा. राज्यमंत्री, ग्रामविकास
व पंचायतराज विभाग

श्री.गणेश नाईक
मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा
पालकमंत्री, पालघर जिल्हा

श्री. मनाेज रानडे (भा.प्र.से.)
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद पालघर

श्री. राजेंद्र पाटील
मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हापरिषद पालघर

मा. अशोक पाटील
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
( पंचायत) जिल्हा परिषद पालघर

श्री . महेश पांढरे
गट विकास अधिकारी
पंचायत समिती पालघर'

श्रीमती. स्नेहा उमेश राऊळ
सरपंच
ग्रामपंचायत नवी देलवाडी

श्रीमती. हेमांगी हिमांशु राऊळ
उपसरपंच
ग्रामपंचायत नवी देलवाडी

श्रीमती. निमिषा निलेश संखे
ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायत नवी देलवाडी
चालू योजना







