RTI संपर्क

संपर्क

ग्रामपंचायत नवी देलवाडी  – RTI अधिकारी यादी

ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी

क्र. पदनाम जबाबदारी अधिकारीचे नाव संपर्क क्रमांक ई-मेल
1 सार्वजनिक माहिती अधिकारी (PIO) नागरिकांकडून आलेल्या माहिती अर्जांचा स्वीकार, माहिती संकलन व उत्तर देणे

श्रीमती. निमिषा निलेश संखे

ग्रामपंचायत अधिकारी 

 9503679295 – 
2 सहायक सार्वजनिक माहिती अधिकारी (APIO) अर्ज स्वीकारणे व पुढे पाठवणे, तांत्रिक मदत करणे पंचायत समिती पालघर येथील विस्तार अधिकारी (ग्रामविकास)
3 अपिल अधिकारी (Appellate Authority) जर अर्जदार समाधानी नसेल तर पहिला अपील निकाली काढणे

श्रीमती. स्नेहा उमेश राऊळ 

सरपंच, ग्रामपंचायत नवी देलवाडी 

 –  –

तालुका व जिल्हा स्तरावरील अधिकारी

क्र. स्तर पदनाम जबाबदारी अधिकारीचे नाव संपर्क क्रमांक ई-मेल
1 तालुका स्तर (Palghar) तहसीलदार / विस्तार अधिकारी (ग्रामविकास) ग्रामपंचायतांकडून आलेल्या अपील व माहितीच्या तक्रारींचे निवारण श्री. रमेश शेंडगे 
पालघर
 – ceozppalghar@maharashtra.gov.in
2 जिल्हा स्तर (Palghar) जिल्हा ग्रामीण विकास अधिकारी (ZP Palghar) RTI संदर्भातील जिल्हास्तरीय अपील व नियंत्रण श्री. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर ०२५२५-२२XXXX ceozppalghar@maharashtra.gov.in
3 जिल्हा स्तर (Palghar) जिल्हाधिकारी (Collector) RTI कायद्यानुसार अंतिम अपील प्राधिकारी श्री. जिल्हाधिकारी पालघर ०२५२५-२५XXXX collector.palghar@maharashtra.gov.in