प्रमुख प्रकल्प आणि उपक्रम

ग्रामपंचायत नवी देलवाडी ग्रामसभा

15% मागासवर्गीय मधून आदिवासी कुटुंबांना आवश्यक व त्यांच्या मागणीनुसार गरजेच्या वस्तूंचे वाटप

- महिलांना शिलाई मशीन ट्रेनिंग देऊन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले
- महिला सभा व महिलांना प्लास्टिक बंदी अंतर्गत कापडि पिशव्यांचे वाटप करण्यात आले

- बोअर वेल प्रकल्प